アミターブ・バッチャンさんのインスタグラム写真 - (アミターブ・バッチャンInstagram)「Repost @my_bmc 📢   मुंबईला सलग दुसऱ्यांदा  'जागतिक वृक्षनगरी' बहुमान Mumbai earns recognition as 'Tree City of the World' title for the second consecutive year  🌳 मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे.  The world recognizes the efforts being made by #bmc to conserve and grow the tree cover in the City of Mumbai.   🌳 “जागतिक वृक्ष नगरी २०२२" या यादीमध्ये #मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे.  Mumbai Metropolis has been included in the list of 'Tree City of the world 2022'.  🌳 मुंबईला सन २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता सन २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’ बहुमान प्रदान करण्यात आला आहे.  Mumbai Metropolis has been included in the proud list of 'Tree Cities of the World 2022'. #mumbai received this award for the first time in 2021, and now for the second consecutive year in 2022.  🌳 #वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या जगभरातील शहरांचा सन २०१९ पासून गौरव करण्यात येतो. Cities around the world that are striving for #treeconservation , planting, and implementing innovative experiments have been honoured since 2019.   🌳 संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) तसेच मागील ५० वर्षाहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेकडून संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जातो. This initiative is being implemented jointly by the Food and Agriculture Organization, a special agency of the United Nations, and the Arbor Day Foundation, an American-based organization that has been planting and conserving trees worldwide for more than 50 years.」4月4日 10時09分 - amitabhbachchan

アミターブ・バッチャンのインスタグラム(amitabhbachchan) - 4月4日 10時09分


Repost @my_bmc 📢

मुंबईला सलग दुसऱ्यांदा
'जागतिक वृक्षनगरी' बहुमान
Mumbai earns recognition as 'Tree City of the World' title for the second consecutive year

🌳 मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे.
The world recognizes the efforts being made by #bmc to conserve and grow the tree cover in the City of Mumbai.

🌳 “जागतिक वृक्ष नगरी २०२२" या यादीमध्ये #मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे.
Mumbai Metropolis has been included in the list of 'Tree City of the world 2022'.

🌳 मुंबईला सन २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता सन २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’ बहुमान प्रदान करण्यात आला आहे.
Mumbai Metropolis has been included in the proud list of 'Tree Cities of the World 2022'. #mumbai received this award for the first time in 2021, and now for the second consecutive year in 2022.

🌳 #वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या जगभरातील शहरांचा सन २०१९ पासून गौरव करण्यात येतो.
Cities around the world that are striving for #treeconservation , planting, and implementing innovative experiments have been honoured since 2019.

🌳 संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) तसेच मागील ५० वर्षाहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेकडून संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जातो.
This initiative is being implemented jointly by the Food and Agriculture Organization, a special agency of the United Nations, and the Arbor Day Foundation, an American-based organization that has been planting and conserving trees worldwide for more than 50 years.


[BIHAKUEN]UVシールド(UVShield)

>> 飲む日焼け止め!「UVシールド」を購入する

32,272

438

2023/4/4

アミターブ・バッチャンを見た方におすすめの有名人